शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

शरद पवारांबद्दल ट्विटरवर बदनामीकारक मजकूर; बारामतीत दोन जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 7:45 PM

शरद पवार बदनामीकारक मजकूर लिहिणे पडणे महागात

बारामती: राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विटर खात्याद्वारे बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दोघा खातेधारकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 vedashree@vedashree_19 व Raje Harshvardhan Shastri या खातेधारकांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी बारामतीचे उपनगराध्यक्ष  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या अभिजित जाधव यांनी फिर्याद दिली आहे. जाधव हे गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२३)  जाधव यांचे मित्र अजित कदम (रा. जळोची, बारामती) यांना शरद पवार यांच्याविषयी वेदश्री नावाच्या एका मुलीने बदनामीकारक मजकूर लिहिला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही बाब त्यांनी अभिजित यांच्या लक्षात आणून दिली. तसेच पवारांच्या छायाचित्रासह  प्रसिद्ध केलेल्या या ट्विटला राजे हर्षवर्धन नामक खातेधारकाने दिलेल्या प्रतिक्रियेतही पवार यांच्याबद्दल बदनामी केल्याचे जाधव यांना सांगितले. या प्रकारची गंभीर दखल घेत जाधव यांनी बदनामी करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

---------------

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसTwitterट्विटरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस