शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
3
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
4
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियंस
5
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
6
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
7
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
8
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
9
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
10
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
12
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
13
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
14
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
15
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत
16
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
17
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
18
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
19
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
20
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट

तोतया पोलिसांना अटक

By admin | Published: September 23, 2015 3:40 AM

पोलीस असल्याची बतावणी करून गुजरात येथील व्यापाऱ्याला ३00 रुपयांना गंडवणाऱ्या दोघा जणांना फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले

पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून गुजरात येथील व्यापाऱ्याला ३00 रुपयांना गंडवणाऱ्या दोघा जणांना फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बुधवार चौकामधील गुजर कोल्ड्रींक्ससमोर घडली. मेहबूब समीर शेख (वय ३0, रा. अशोक चौक, नाना पेठ), अंकुश परशुराम भिसे (वय ३२, रा. गोकुळनगर, कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भावेश जिवानी (वय ३२, रा. सुरत, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. जिवानी सोमवारी सायंकाळी क्रांती हॉटेल चौकामध्ये उभे असताना त्यांना या दोघांनी अडवले. पोलीस असल्याची बतावणी करून विविध कागदपत्रांची मागणी केली. त्यांच्याकडून दंडापोटी ३00 रुपये उकळले. याबाबत शंका आल्यामुळे त्यांनी दत्त मंदिरासमोरील पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. या पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडले.(प्रतिनिधी)