शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

अधिकारीच जागेवर नसल्याने अडचण

By admin | Published: January 11, 2017 2:23 AM

शिक्षण विभागात गेल्यावर अधिकारी भेटतच नाहीत, अशा तक्रारी नेहमीच्याच आहेत. मात्र त्या खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कानावर पडल्याने त्यांनी

पुणे : शिक्षण विभागात गेल्यावर अधिकारी भेटतच नाहीत, अशा तक्रारी नेहमीच्याच आहेत. मात्र त्या खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कानावर पडल्याने त्यांनी सोमवारी माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना बोलवून अधिकारी असतात कुठे, असे विचारल्यानंतर आमच्याकडेही तकारी आल्या असून पाच विस्तार अधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांना नोटिसा काढल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.मान्यता न घेता दौरे काढणे, सोमवार आणि शुक्रवार कार्यालय मुख्यालयात थांबणे बंधनकारक असताना परस्पर बाहेर जाणे, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. या तक्रारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर शिक्षण अधिकारी हरुण आत्तार यांनी सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस मुख्यालयात थांबण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही हे प्रकार सुरूच होते. यामुळे उपशिक्षणाधिकारी धनाजी बुट्टे, संध्या गायकवाड, बाळासाहेब राक्षे, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मोतीलाल बेंद्रे, भाऊ कारेकर, नीलेश धानापुणे आणि मुसाळे यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजर न राहण्याने, जिल्ह्यात दीड हजारापेक्षा जास्त माध्यमिक शाळा आहेत त्यांची दैनंदिन कामे आणि अडचणींसंदर्भात असणारी कामे प्रलंबित राहत आहेत.४या संदर्भात पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सर्वच अधिकाऱ्यांना सोमवार व शुक्रवारी कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. ४या दिवशी जिल्ह्यातून लोक आपली कामे घेऊन येतात, पण त्यांना अधिकारी नसल्याने परत जावे लागते. यापुढे असे प्रकार आढळल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावर ठोस भूमिका घ्यावी. याला लगाम घालणे गरजेचे आहे.