शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पारगावला तलाठी नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

By admin | Published: March 31, 2017 11:45 PM

पारगाव (ता. दौंड) येथील तलाठी गेल्या ६ महिन्यांपासून कार्यालयात हजर नसल्याने कामे खोळंबल्याचा आरोप पारगाव

केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील तलाठी गेल्या ६ महिन्यांपासून कार्यालयात हजर नसल्याने कामे खोळंबल्याचा आरोप पारगाव येथील शेतकऱ्यांनी केला आहे. पारगाव हे तालुक्यातील महत्त्वाचे महसुली गाव आहे. या तलाठी कार्यालयात पारगाव व गलांडवाडीचे सुमारे ३००० हजार शेतकरी संबंधित आहे. ६ महिन्यांपूर्वी तलाठी एस. एन. बाठे यांच्या बदलीनंतर आर. जे. फणसे यांनी पदभार स्वीकारला. तेव्हापासून फणसे हे कार्यालयात येतच नाहीत, अशी माहिती पारगाव ग्रामस्थांनी दिली. फणसे यांच्या बेजबाबदारपणाबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांत व तहसील कार्यालयात लेखी तक्रार दिल्या आहेत. परंतु प्रशासनाने अद्याप या तक्रारीची दखल घेतली नाही. दररोज सकाळी २०-२५ शेतकरी कामानिमित्त या कार्यालयात येतात. परंतु काम होत नसल्याने निराश होऊन माघारी जातात, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. यासंदर्भात पारगावचे ग्रामस्थ तथा दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुभाष बोत्रे म्हणाले, की तलाठी फणसे यांनी स्वत:चे खुटबाव येथील घरच तलाठी कार्यालय बनवले आहे. गरजू शेतकरी फणसे यांच्या घरी जाऊन आॅनलाइन संगणकावर सात-बारा घेतात. यामध्ये सामान्य शेतकरी भरडला जात आहे. प्रशासनाने फणसे यांची बदली न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)