शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

स्वाइन फ्लूची माहिती पोहोचवा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 3:00 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना: स्वाइन फ्लूवरील कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे : पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून, या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षपणे काम करावे. आजाराबाबत घ्यावयाच्या दक्षतेविषयी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना पोहोचवण्यासाठी उपाय करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी दिल्या.

जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या वतीने आयोजित ‘स्वाइन फ्लू आजारावर रोगनिदान उपचार व प्रतिबंध’ या कार्यशाळेत नवल किशोर राम बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्य सहायक संचालक प्रदीप आवटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भगवान काकणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, निवासी वैद्यकीय अधिकारी सदाशिव जगदाळे उपस्थित होते.स्वाइन फ्लू या आजारावरील उपचारांची अंमलबजावणी करत असताना पुणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून नवल किशोर राम म्हणाले, स्वाइन फ्लू या आजारावर करत असलेल्या उपचार पद्धतीच्या वस्तुनिष्ठ अहवालाची नोंद सर्वांकडे असणे आवश्यक आहे. वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्यविषयक शिक्षण व प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष द्यावे.स्वाइन फ्लू संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित कराव्यात. तसेच शाळा, अंगणवाडी या ठिकाणी जाऊन चाचणी करण्याच्या सूचनाही दिल्या.

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर राम