शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा शोध, ब्रह्मांड निर्मितीचे कोडे उलगडू शकते, पुण्याच्या जीएमआरटीचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:56 PM

Pune:

पुणे - कमी वारंवारिता असलेल्या गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा खगोलशास्त्रज्ञांना मिळाला आहे. पुढील काही वर्षांत सर्व आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ एकत्र येऊन या गुरुत्व लहरींचा अभ्यास करून ब्रह्मांड तयार होताना अगदी सुरुवातीच्या काळात काय घडले असेल, याचा अंदाज बांधू शकणार आहेत. आता केवळ गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या विषयाची माहिती गुरुवारी जीएमआरटीचे केंद्र संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी दिली. गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व टिपण्यासाठी भारत, जपान खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय  पथकाने काम केले. त्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका पुणे जिल्ह्यात असलेल्या खोडदच्या 'जीएमआरटी' या महाकाय रेडिओ दुर्बिणीची आहे.

आताच्या निष्कर्षांमधून अतिशय कमी मिळाले आहेत. वारंवारिता असलेल्या गुरुत्वीय महाकाय लहरींमुळे निर्माण झालेल्या ब्रह्मांडाच्या सातत्यपूर्ण स्पंदनांचे पुरावे मिळाले आहेत. महाकाय कृष्णविवरांच्या  संयोगांमधून या गुरुत्वीय लहरी तयार होत असाव्यात, असे मानले जात होते.

यामुळे गुरुत्वीय लहरीआकाशगंगेच्या केंद्रांमध्ये महाकाय कृष्णविवरे असतात, या संशोधनाला २०२० चे खगोलशास्त्राचे नोबेल पारितोषक मिळाले होते. जेव्हा आकाशगंगा एकमेकांमध्ये विलीन होतात, तेव्हा त्यांच्या केंद्रांमधील कृष्णविवरेदेखील एकमेकांत विलीन होतात. ब्रह्मांडात सर्वत्र आणि सर्व दिशांना अशा विलीनीकरणाच्या घटना घडत असतात. त्यामुळे गुरुत्वीय लहरीही सर्व दिशांनी तयार होतात. या लहरींच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे.

आमच्या वैशिष्ट्यपूर्ण जीएमआरटी नोंदीचा वापर गुरुत्वीय लहरी खगोलशास्त्रावर चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी होताना पाहणे विलक्षण आहे. २०१३- २०१९ दरम्यान आम्ही जीएमआरटीमध्ये केलेल्या सुधारणांमुळे पल्सरच्या अचूक वेळा नोंदविणे हे एक महत्त्वाचे वैज्ञानिक लक्ष्य होते. पहिल्या काही वर्षांत याला फळ येत असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. - प्रा. यशवंत गुप्ता, केंद्र संचालक, एनसीआरए जीएमआरटी

टॅग्स :scienceविज्ञानPuneपुणे