शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

जेजुरीत जंतुनाशकांची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:10 AM

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जेजुरी शहरात दररोज सरासरी पंधराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तर परिसरात ...

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जेजुरी शहरात दररोज सरासरी पंधराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तर परिसरात ही दररोज ४० ते ५० रुग्ण आढळून येत आहेत. जेजुरी शहर, विद्यानगर, लवथळेश्वर परिसर, जुनी जेजुरी, रेल्वे स्टेशन परिसर, जेजुरी एमआयडीसी, आयएसएमटी कॉलनी या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .

जेजुरी देवसंस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सुमारे १३० बेड असल्याने रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. कोविडच्या या पार्श्वभूमीवर शहरात जंतुनाशकांची फवारणी, हायरिस्क ट्रेसिंग, सर्वेक्षण, कोविड कचरा गोळा करणे व विल्हेवाट लावणे, भाजी बाजाराचे नियोजन, शहरातील अत्यावश्यक सेवा, दुकाने यांचे नियोजन, विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई आदी उपाययोजना राबविली जात आहे. शहरातील हॉटस्पॉट परिसरात दररोज अग्निशमन बंबाच्या साह्याने जंतुनाशकांची फवारणी केली जात आहे. अग्निशमन विभागाचे रोहित लाखे, संतोष हरपळे, राहुल म्होरकर, अक्षय धुमाळ, हरीचंद्र जगताप हे सेवा बजावीत आहेत.

--

२० जेजुरी फवारणी टीप (शिल्लक फोटो )