शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

टोळक्याकडून दुकानदाराच्या घराची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 1:18 PM

सिगारेट उशिरा दिल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दुकानदाराच्या घराची तोडफोड करत गल्ल्यातील रोकड पळविली.

ठळक मुद्देफिर्यादींचा मुलगा आरोपींना समजावून सांगण्यासाठी गेला असता त्याला हात पाय तोडण्याची धमकी

पिंपरी : सिगारेट उशिरा दिल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दुकानदाराच्या घराची तोडफोड करत गल्ल्यातील रोकड पळविली. संदीप साहेबराव खैरनार (वय २३), जुबेर नासीर शेख (वय २१, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेतील इतर चारजण फरार आहेत. मोहिनी अशोक भोसले (वय३६) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी निगडी येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांचा संघमित्र हाऊसिंग सोसायटी, ओटा स्कीम, निगडी, येथे गोळ्या बिस्कीट विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपींनी त्यांच्याकडे सिगारेट मागितली. ती उशिराने दिल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ केली. त्यावेळी मोहिनी यांचा मुलगा प्रशांत हा आरोपींना समजावून सांगण्यासाठी गेला असता, त्यास 'हातपाय तोडेल' अशी धमकी देऊन आरोपी घरात घुसले. घरातील दरवाजावर कोयत्याने मारून खिडकीच्या काचाही फोडल्या तसेच इतर वस्तूंची तोडफोड केली. दुकानाच्या गल्ल्यातील काही रक्कमही जबरदस्तीने चोरून नेली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाPoliceपोलिस