शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

भालगुडी येथे भजनी साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:10 AM

वारकरी सांप्रदायाचा वारसा अविरत चालत रहावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर , यांच्या पंचायत समिती विभाग निधी मधून ...

वारकरी सांप्रदायाचा वारसा अविरत चालत रहावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर , यांच्या पंचायत समिती विभाग निधी मधून भालगुडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून हे साहित्य भेट देण्यात आले. नवनियुक्त शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या हस्ते टाळ , पेटी , मृदंग साहित्य ग्रामस्थांना भेट देण्यात आले .

यावेळी सरपंच संतोष साठे , उपसरपंच रामदास साठे , ग्रा प सदस्य अशोक साठे , मंगेश साठे , नारायण साठे ,स्नेहल साठे तसेच ज्ञानेश्वर साठे , दशरथ साठे , अंकुश साठे ,शांताराम साठे , संजय साठे , नितीन लोयरे , संतोष लोयरे , सलिम शिरगांवकर आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .

भालगुडी ता. भजनी साहित्य भेट देताना मुळशी तालुका शिवसेना प्रमुख सचिन खैरे, जि.प.सदस्य,सागर काटकर व अन्य मान्यवर

pradip patil