पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, उपसभापती दत्तात्रय काळे, गटविकास अधिकारी अमर माने, संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा सुनीता कोलते, पंचायत समिती सदस्या सोनाली यादव, प्रहार अपंग संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे, संजय गांधी योजना समितीचे सदस्य संभाजी महामुनी, प्रहार अपंग संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय दगडे, संदीप जगताप, त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या विविध विभागांचे विस्तार अधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.
प्रहार संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी आमदार संजय जगताप यांचे आभार मानले.
सासवड येथील पंचायत समितीमध्ये आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिव्यांगाना यूडीआयडी कार्डचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी सभापती नलिनी लोळे, सुनीता कोलते, सुरेखा ढवळे आणि उपस्थित मान्यवर.
Attachments area