शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'दारू नको, दूध प्या' पुण्यात सामाजिक संस्थांचा उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 19:34 IST

३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला पुण्यात 'दारू नको, दूध प्या' या शीर्षकाखाली आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र संस्थेच्या अंतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले.

पुणे : ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला पुण्यात 'दारू नको, दूध प्या' या शीर्षकाखाली आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र संस्थेच्या अंतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले. शहरातील गोपाल कृष्ण गोखले पथ अर्थात फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर हा उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी बाहुबली आणि कटप्पा यांच्या वेशात नागरिकांना दारू न पिण्याची विनंती केली जात होती. 

                दारूचे व्यसन आणि त्यामुळे शरीराचे, कुटुंबाचे, समाजाचे होणारे नुकसान लक्षात घेत मागील काही वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. संध्याकाळी सूर्य मावळल्यावर रात्री उशिरापर्यंत गुडलक चौकातील सिग्नलवर तरुणांनी फलक दाखवत दुधाचे वाटप करून प्रबोधन केले. या उपक्रमामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री नशेच्या आवेगात हमखास होणारे अपघात कमी होतील अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही या उपक्रमाला हजेरी लावत दुधाचे वाटप केले. यावेळी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ अजय दुधाणे म्हणाले की, गेले अनेक वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतोय. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून दारूमुळे जाणारे जीव आणि उध्वस्त होणारी कुटुंब रोखण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे  भविष्यात शहरातील सर्व चौकात असा उपक्रम राबवण्याची गरज वाटते.

टॅग्स :PuneपुणेFargusson Collegeफर्ग्युसन कॉलेज