५० हजार लसी पुढीलप्रमाणे उपलब्ध असणार आहेत. अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत अंबोली केंद्रावर १५०, सुपे येथे १५०, आणि पाळू येथे २००, डेहणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डेहणे केंद्रावर ३००, टोकावडे २००, वाळद १००, नायफड १००, गोरेगाव १०० आणि धामणगाव येथे २००, कुडे बुद्रूक प्राथमिक केंद्रांतर्गत कुडे बु. केंद्रावर ३००, घोटवडी १५०, खोपेवाडी २००, औदर १००, देवोशी १५०, आणि युणिये १००, कडुस प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कडुस येथील केंद्रात ३००, सायगाव २००, वडगाव पाटोळे २००, दोंदे ५००, आणि आगरमाथा येथे १५०, करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत करंजविहिरे केंद्रात १०००, चिबंळी ७००, कुरुळी ७००, निघोजे ६००, नाणेकरवाडी १०००, खराबवाडी १०००, म्हाळुंगे ७००,खालुंब्रे ५००, येलवाडी ६०० , वाकी खु. ६००, आंबेठाण ६००, वराळे ५००, कोरेगाव खु. ५००, वहागाव ५००, गडद ५००.
पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाईट केंद्रावर ८००, किवळे ६००, चांदुस ६००, कुरकुंडी ६००. राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत माता बाल संगोपन केंद्रात २०००, जिल्हा परिषद शाळा नंबर १ मध्ये १०००, जिल्हा परिषद शाळा थिगळस्थळ येथे १००० , मांजरेवाडी १०००, शिरोली १०००, वाकी बु. १०००, राक्षेवाडीमध्ये १०००,शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शेलपिंपळगाव केंद्रावर १०००, चऱ्होली बु. १०००, बहुळ १०००, गोलेगाव १०००, मरकळ १०००, काळुस १०००, वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वाडा केंद्रात ५००, कडधे २५०, बीबी २५०, चास १०००. वाफगाव आरोग्य केंद्रांतर्गत वाफगाव केंद्रावर ४००, वरुडे ४००,गुळाणी ४००, कन्हेरसर ६००, रेटवडी ६००, दावडी ६००, चाकण ग्रामीण रुग्णालय ५०००, चांडोली ग्रामीण रुग्णालयात २५०० आणि आळंदी ग्रामीण रुग्णालयात ३००० असे लसीचे डोस उपलब्ध असणार आहे.