कथासंग्रह : बारामाशी, हरिजन, रथयात्रा, दलित ब्राह्मण
कादंबरी : भिन्नलिंगी, उपल्या, हिंदू, बहुजन, झुंड, ओ, सनातन, रामराज्य
आत्मनिवेदने : अक्करमाशी, राणीमाशी, पुन्हा अक्करमाशी
संपादने : दलित प्रेमकविता, दलित पँथर : भूमिका आणि चळवळ, दलित चळवळ, दलित साहित्य, प्रज्ञासूर्य, रिपब्लिकन पक्ष : वास्तव आणि वाटचाल, विवाहबाह्य संबंध : नवीन दृष्टिकोन, गावकुसाबाहेरील कथा, ज्ञानगंगा घरोघरी , शतकातील दलित विचार, साठोत्तरी मराठी वाङ्मयप्रवाह , सांस्कृतिक संघर्ष, भारतीय दलित साहित्य
समीक्षा : दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, साहित्याचे निकष बदलावे लागतील , ब्राह्मण्य, दलित आत्मकथा एक आकलन, वादंग,
---------------