शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

राज्य साहित्य, संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:09 AM

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ''अध्यक्षपदी नियुक्ती करून माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल मी प्रथम शासनाचे आभार मानतो. यशवंतराव चव्हाण यांनी मंडळाची ...

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ''अध्यक्षपदी नियुक्ती करून माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल मी प्रथम शासनाचे आभार मानतो. यशवंतराव चव्हाण यांनी मंडळाची स्थापना केली. त्यावेळी तयार केलेल्या चौकटीत पुरेशी स्पष्टता आणि परिपूर्णता असल्याने आजवरची मंडळाची वाटचाल सुयोग्य झाली. यापूर्वीही मंडळाला चांगले अध्यक्ष लाभले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, य.दि.फडके यांच्यासारख्या महनीय व्यक्तींनी राज्य साहित्य संस्कृतीचे मंडळासाठी योगदान दिले. मंडळाच्या कामकाजाची घडी व्यवस्थित बसल्याने नवीन अध्यक्षांना फारसा त्रास झाला नाही. मंडळातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा वर्गही कार्यक्षम आणि सहकार्य करणारा आहे. नवीन सदस्यांची निवडही चांगली आहे. कोरोनामुळे कामावर काहीसा परिणाम झाला असला तरी प्रकल्प व छपाई हे काम सुरू होते. कोरोनाकाळातील अनुशेष भरून काढून मंडळाचे कार्य योग्य स्थितीत आणून ठेवणे हेच प्राथमिक आव्हान असेल.''