शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

खराडीत अनुभवा रविवारी धमाल गल्लीची रंगत

By admin | Published: May 11, 2017 4:55 AM

आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल करण्याची संधी मिळणार आहे. मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात फक्त मनोरंजन होणार नाही, तर लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल. फिटनेस मंत्राजद्वारे या ठिकाणी मोफत आरोग्य व बीएमआय संदर्भात सल्ला दिला जाणार आहे. एच. पी. ज्वेलर्सतर्फे भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत, तसेच सायकल वर्ल्डतर्फे विविध प्रकारांतील सायकल चालवण्याची मोफत संधी लाभणार आहे. प्रायोजक मॅपल ग्रुप व हिरो ड्युएट, सहप्रायोजक बेलमॅक रेसिडन्सी, सहयोगी प्रायोजक- सायकल वर्ल्ड, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोजरी, ज्वेलरी पार्टनर- एच. पी. ज्वेलर्स, फॅशन पार्टनर- मॅक्स, किड्स पार्टनर- लिट्ल अ‍ॅली (विमाननगर), ऱ्हिदम पार्टनर- ताल इंक, यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडेल.