शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

पुण्यात दारुच्या नशेत हॉटेल व्यावसायिकाचा घरातच गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 3:11 PM

ही घटना कळस-विश्रांतवाडी परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सव्वापाच वाजता घडली...

पुणे : दारुच्या नशेत एका हॉटेल व्यावसायिकाने घरातच पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेले नाही. ही घटना कळस-विश्रांतवाडी परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सव्वापाच वाजता घडली. सुरेश शंकरराव धापटे (वय ५०, रा. कळस) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी धापटे याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. धापटे यांना ताब्यात घेतले असून, त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांनी २०१५ मध्ये देखील अशाप्रकारे गोळीबार केला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, धापटे यांचा हॉटेलचा (रेस्टॉरंट ॲण्ड बार) व्यवसाय आहे. सकाळपासून त्यांचे घरात भांडण सुरू होते. त्यांनी दारु प्यायली होती. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास धापटे यांनी पिस्तुलातून एक गोळी आतून दरवाजावर झाडली. याबाबतची माहिती त्यांच्या वडिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन धापटे यांना ताब्यात घेतले. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी