शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

सुट्यांमुळे मोरगावला भाविकांची गर्दी

By admin | Published: May 12, 2017 4:51 AM

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे उन्हाळी सुटी व लग्नतिथी यांमुळे भाविकांची गर्दी होत आहे. दिवसाकाठी हजारो भाविक मयूरेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे उन्हाळी सुटी व लग्नतिथी यांमुळे भाविकांची गर्दी होत आहे. दिवसाकाठी हजारो भाविक मयूरेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत. जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची पाच स्थाने असून, मोरगावच्या मयूरेश्वरापासून यात्रेची सुरुवात केली जाते. सध्या उन्हाळी सुट्टी सुरू असल्याने राज्यभरातील भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत आहेत. केतकावळे येथील प्रतिबालाजी, नारायणपूरचा एकमुखी दत्त, जेजुरीचा खंडोबा, मोरगावचा गणपती, करंजे येथील सोमेश्वर आदींच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करताना दिसत आहेत.उन्हाळी सुट्या तसेच लग्नतिथीमुळे मोरगाव येथे भाविकांनी तुडुंब गर्दी केली आहे. रोज हजारो भाविक पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी येत आहेत. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्टने पिण्याचे पाणी, सुरक्षारक्षक स्वच्छता कामगार तसेच दुपारी १२ ते २ पर्यंत अन्नसत्राचे आयोजन केले आहे. सध्या मोरगाव परिसरात पाण्याची टंचाई जाणवत असली तरी देवस्थान ट्र्स्ट व ग्रामपंचायत मोरगाव यांच्या वतीने भाविकांना पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली आहे.