शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

रस्त्यांवरील बाजारामुळे वाहतूककोंडीत भर

By admin | Published: April 26, 2017 2:55 AM

येथील आठवडेबाजार रस्त्यावर आल्याने बाजाराच्या दिवशी दिवसभरात अनेक वेळा वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

तळेगाव ढमढेरे : येथील आठवडेबाजार रस्त्यावर आल्याने बाजाराच्या दिवशी दिवसभरात अनेक वेळा वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तळेगाव ढमढेरे येथील आठवडेबाजारात मोठी उलाढाल होत असते; परंतु शिक्रापूर-न्हावरा रस्ता या आठवडेबाजारातून जात असल्याने अनेक वर्षांपासून आठवडेबाजाराच्या दिवशी वाहतूककोंडीच्या समस्येला वाहनचालकांना सामोरे जावे लागते. बहुतांश व्यापारी रस्त्यालगतच आपल्या पालेभाज्या विकण्यास बसतात; त्यामुळे ग्राहकवर्ग रस्त्यावरच येत असल्याने वाहनचालकांना बाजारातून पुढे जाणे म्हणजे नित्याचीच डोकेदुखी आहे. बाजारातून वाहने चालविणे चालकांनाही धोकादायक आहेच; परंतु ग्राहक व विक्रेते यांनाही सुरक्षित नाही. त्यामुळे आता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे वास्तव आहे. विशेषत: वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यास ग्रामपंचायत प्रशासन अथवा पोलीस दिसत नाहीत. याबाबत ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे यांनी सांगितले, की आठवडेबाजारामधील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने बाजार समितीची स्वतंत्र कमिटी तयार केली असून, लवकरच विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा व स्वतंत्र विभाग निर्माण करून दिला जाणार असल्याने आपोआपच वाहतूककोंडीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. याकामी स्थानिक व्यापाऱ्यांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. बाजाराची करवसुलीदेखील या कमिटीच्या देखरेखीखाली राहणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीत मदत होणार आहे. (वार्ताहर)