शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

e: संजय शेटे पाईट दि १८ जाने२० ( अंबोली ग्रा पं नि

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:10 AM

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाची बाजारपेठ व सत्ता केंद्र असलेल्या अंबोली ता खेड येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकिकडे तालुक्याचे लक्ष लागून ...

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाची बाजारपेठ व सत्ता केंद्र असलेल्या अंबोली ता खेड येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकिकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अनपेक्षीतपणे सभापती सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बापदेव विकास पॅनलला भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख समर्थक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील बापदेव ग्रामविकास परिवर्तन पॅनलने ४ विरुद्ध १ असा विजय मिळवला.

अतिशय रंगतदार निवडणुकित एका जागेचा निकाल चिठ्ठीवर लागला.

बापदेव ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या विजय मिळविण्यामध्ये पॅनलप्रमुख बाळासाहेब शिंदे दत्तात्रय शिंदे , माजी सरपंच लक्ष्मण शिंदे , सुदाम शिंदे ,कैलास शिंदे , अशोक शिंदे सखाराम काळडोके, बापूसाहेब वायकर , आनंदराव शिंदे , आदिंनी महाचाची भुमिका पार पाडली .

--

निकाल असा : प्रभाग क्र १

दत्तात्रय अनंता सुतार (१८५ ), चिठ्ठीवर विजय

शिल्पा संजय कोकणे (१९५ ), प्रभाग क्र २-

शरद सखाराम शिंदे ( ३७२ ) विजय

विष्णु दत्तात्रय काळडोके ( ३४१ ). प्रभाग क्र ३- तृप्ती संजय गुरव ( बिनविरोध ), कांताबाई मोहन ( बिनविरोध)

--

फोटो क्रमांक : २१पाईट आंबोली ग्रामपंचायत

फोटो : आंबोली (ता.खेड) येथील ग्रामपंचायत निवडणूकत विजयी उमेदवारासमवेत भाजपा अध्यक्ष अतुल देशमुख .