शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विकासासाठी शिक्षण गरजेचे : तागडे

By admin | Published: December 24, 2016 6:34 AM

अल्पसंख्याक समाजाचा विकास होण्यासाठी समाजातील प्रत्येक तरुणाने चांगल्या प्रतीचे शिक्षण घेतले पाहिजे, असे उद्गार

राजुरी : अल्पसंख्याक समाजाचा विकास होण्यासाठी समाजातील प्रत्येक तरुणाने चांगल्या प्रतीचे शिक्षण घेतले पाहिजे, असे उद्गार अल्पसंख्याक समाजाचे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी राजुरी येथे काढले. अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र शासन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन व संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था याच्या वतीने राजुरी (ता. जुन्नर) गावात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्या स्नेहल शेळके, गुलाम नबी शेख, राजुरी गावचे सरपंच ज्ञानेश्वर शेळके, गोविंद औटी, एकनाथ शिंदे, आसिफ खान, रईस चौगुले, सादिक आतार, मुबारक तांबोळी, मोबीन भाई, वल्लभ शेळके ,अतुल कांकरिया,जाकीर पटेल, सुनील मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार सोनवणे म्हणाले, की या संस्थेने व राज्य शासनाकडून हा जो चांगला उपक्रम राबवला आहे, या मेळाव्याचा तरुणांनी फायदा करून घेतला पाहिजे.मेळाव्यात राज्यभरातून पंचवीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या.(वार्ताहर)