शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

वाळूउपसा करणाऱ्या आठ बोटी फोडल्या

By admin | Published: March 05, 2017 4:11 AM

नानवीज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या ८ बोटी जिलेटीनच्या साह्याने फोडण्यात आल्या. ही कारवाई पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील

दौंड : नानवीज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या ८ बोटी जिलेटीनच्या साह्याने फोडण्यात आल्या. ही कारवाई पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल पथक व दौंडचे नायब तहसीलदार सुनील पाटील यांनी संयुक्तरीत्या केली.नानवीज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा चालू होता. ही माहिती मिळाल्यावरून जिल्हाधिकारी पुणे कार्यालयातील महसूल पथक शनिवारी (दि. ४) सकाळी दौैंड तहसील कार्यालयात दाखल झाले व दौंड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार धनाजी पाटील, प्रकाश कांबळे, तलाठी सुनील जाधव व इतर महसूल कर्मचारी यांनी सदर कारवाई केली. ही कारवाई करीत असताना अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. तर, काही महसूल कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयाच्या महसूल कामात गुंतवून ठेवण्यात आले. त्यामुळे येथील वाळूमाफियांना याबाबतची काहीच खबर मिळाली नाही. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.दौंड शहर व परिसरालगत वाळू माफियांनी १५-२० दिवसांपासून शासकीय अधिकारी निवडणूक कार्यात गुंतलेले असल्याने भीमा नदीपात्रात मोठा धुमाकूळ घातला होता. (वार्ताहर)