दरम्यान संस्थेची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : डॉ. जयराम सोनोने (वरिष्ठ सल्लागार), राजेंद्र पुरोहित (कार्याध्यक्ष), गणेश पवार (उपाध्यक्ष), रमेश खताळ (संघटक), विश्वभूषण सरोदे (कार्यवाहक), मयूर मुलचंदाणी (खजिनदार), रोहित पाटील (सचिव), भार्गव, बारवकर, (समन्वयक),
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, सर्वांनी संघटित होऊन कामकाज करावे, मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची परमिट रुम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज फराटे म्हणाले की, शासनाचे नियम पाळून भविष्यात बिअरबार अॅण्ड परमिट रुम असोसिएशन कामकाज करेल.
फोटो : दौंड येथे बिअरबार आणि परमिट रुम असोसिएशनच्या अध्यक्षपदी मनोज फराटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आमदार राहुल कुल व मान्यवर.
0२१२२0२0-दौंड-१४
-------------