शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

उदयोन्मुख नेतृत्व ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस’ : सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे खानापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 2:36 AM

तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे.

- संतोष म्हस्केनेरे : तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. गावातील नागरिकांचा रोगराई पासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे, या कामाची दखल घेऊन गावचे सरपंच चंद्रकांत नागरे यांना उदयोन्मुख नेतृत्व म्हणून ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे.भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील दुर्गम-डोंगरी भागातील बारावाड्या, एक हजार उंबरठा तसेच ३ हजार लोकसंख्या असणाºयाखानापूर (ता. भोर) गावाची नागरिकांच्या एकजुटीतून व लोक सहभागातून विकासाकडे वाटचाल चालू आहे.गावातील मूलभूत व भौतिक सुविधा तसेच नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना याच्यावर भर देऊन विकासाचा ध्यास हाती खानापूर येथे करण्यात आले आहे.तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. गावातील नागरिकांचा रोगराई पासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे. कॉईनबॉक्स वरून पाच रुपयांच्या नाण्यावर गावातील लोकांना २० लिटर पाणी देण्यात येणार आहे.मागील काळातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी गावचा परीपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जनतेच्या मूलभूत सुखसोयींसाठी तसेच गावचा विकास परिपूर्ण करण्यासाठी नागरे यांची धडपड चालू आहे.खानापूर येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या नवीन मंदिराचे ४५ लक्ष रुपयांचे बांधकाम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहे. गावात शासकीय नवनवीन जनहिताच्या विकासाच्या सुविधा मिळवून त्या राबवण्यात येत आहेत.गावच्या बारा वाड्यात चौथी पर्यंत पाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बारावीपर्यंत एक माध्यमिक विद्यालय, बारा वाड्यामध्ये पाच अंगणवाडी केंद्र असून याकडे सरपंचांचे पूर्ण लक्ष असते.डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले खानापूर गाव निसर्गरम्य वातावरणात सुखाने नांदत आहे.१०० टक्के हगणदरीमुक्त - खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे .नांदेड पॅटर्न -गावातील नागरिकांचा रोगराईपासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्ड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे.पाण्यासाठी एटीएम यंत्रणा - कॉईनबॉक्सवरून पाच रुपयांच्या नाण्यावर गावातील लोकांना २० लिटर पाणी देण्यात येणार आहे.कामाची पावती मिळालीआतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. मात्र गावचा सरपंच म्हणून तसेच समाजहिताचे काम करताना ‘लोकमत’ने खेडो-पाड्यांच्या सरपंचांच्या कामाची पावती म्हणून आम्हाला गौरविले व माझ्या गावाला जिल्ह्याच्या नकाशावर नावलौकिक दिला त्याबद्दल लोकमत समूहाचे अभिनंदन करतो असे नांगरे यांच्याकडून सांगण्यात आले.पावसाच्या पाण्यावर शेतीगावातील बहुतांशी शेतकरी शेतीला पाण्याच्या तुटवडा भासत असल्याने पावसाच्या पाण्यावर प्रामुख्याने भात पिकाचे उत्पन्न घेतात.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPuneपुणे