शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

अभियंता तरुणीची लाखाची फसवणूक

By admin | Published: May 29, 2017 2:43 AM

संगणक अभियंता तरुणीच्या हरवलेल्या एटीएम कार्डमधून अज्ञाताने एक लाख रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याप्रकरणी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी :संगणक अभियंता तरुणीच्या हरवलेल्या एटीएम कार्डमधून अज्ञाताने एक लाख रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याप्रकरणी मोनिकाकुमार सुरेशकुमार (वय २९, रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता असलेल्या मोनिकाकुमार यांनी हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. मुलाखतीसाठी त्या बावधन येथे गेल्या होत्या. मुलाखतीला जाण्यापूर्वी एका हॉटेलात त्यांनी अल्पोपहार घेतला. त्याचे बिल त्यांनी आॅनलाईन अदा केले. हॉटेलमधून बाहेर पडताना मोनिकाकुमार एटीएम कार्ड विसरल्या. ते एटीएम कार्ड कोणाच्या तरी हाती लागले. त्याचा वापर करून १ लाख रुपये रक्कम परस्पर त्यांच्या खात्यातून काढण्यात आली. याबाबत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, याबद्दल काही माहीत नसल्याचे कर्मचारी सांगताहेत. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.