शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांना हातपाय मोडण्याची धमकी; १७ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 2:41 PM

१७ जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल....

राजगुरुनगर (पुणे): शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजी पाटील यांचा पुतळा जाळून अश्लिल भाषेत शिवीगाऴ करुन लांडेवाडी येथील घरी जाऊन हात पाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी १७ जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभागप्रमूख अंकुश किसन शेवाळे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिवाजी पाटलांचा फोटो गाढवाच्या चेह-याच्या ठिकाणी लाऊन त्यावर चप्पलने मारुन चपलांचा हार घातला होता. त्यानंतर प्रतिकात्मक फोटोचे दहण केले होते. त्याचबरोबर पाटलांच्या लांडेवाडी येथील घरी जाऊन हात पाय तोडण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करीत आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे, गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हाण, शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे सर्व (रा. राजगुरुनगर ता खेड ) यांचा समावेश आहे. या शिवसेना कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्याने पुणे -नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे एकत्र येऊन आढळराव पाटलांविरोधात आंदोलन केले होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना