पुण्यात नेमके खरे पॉझिटिव्ह किती? आता खासगी लॅबचीच तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 11:38 AM2021-03-26T11:38:11+5:302021-03-26T12:59:09+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

Exactly how many 'true' positives are there in Pune will now be reviewed | पुण्यात नेमके खरे पॉझिटिव्ह किती? आता खासगी लॅबचीच तपासणी

पुण्यात नेमके खरे पॉझिटिव्ह किती? आता खासगी लॅबचीच तपासणी

Next
ठळक मुद्देखासगी प्रयोगशाळा आयसीएमआरचे निर्बंध पाळतात का याची तपासणी

पुण्यात नेमके किती ‘खरे’ पॅाझिटिव्ह आहेत याचा आढावा आता घेतला जाणार आहे. खासगी प्रयोगशाळेकडुन दिल्या जाणाऱ्या अहवालाची तपासणी आता त्रयस्थ संस्थेमार्फत केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. दर दिवशी ६ हजारांच्या पुढे ही रुग्णवाढ गेली आहे. यातल्या अनेक जणांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्या जात आहेत. यातल्या अनेक लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळा आयसीएमआरचे निर्बंध पाळतात का याची तपासणी आता केली जाणार आहे. 
आज एकुण रुग्णसंख्या लक्षणे याचा आढावा घेण्यात आला. त्यात हा निर्णय घेतला गेला आहे.

Web Title: Exactly how many 'true' positives are there in Pune will now be reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.