शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

निर्धारातून घडते लोकोत्तर कार्य

By admin | Published: April 01, 2017 2:29 AM

‘देणे हा मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. समाजासाठी काही तरी करणे, ही माणसाची उपजतबुद्धी असते

पुणे : ‘देणे हा मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. समाजासाठी काही तरी करणे, ही माणसाची उपजतबुद्धी असते. पण, आपण केवळ एकटे काय करू शकणार, असा प्रश्न लोकांना भेडसावत असतो. मात्र, एखादी व्यक्ती निर्धार करून खंबीरपणे उभी राहते, तेव्हाच तिच्याकडून लोकोत्तर कार्य घडू शकते, असे मत सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेच्या पुण्यातील स्नेहाधार शाखेच्या प्रथम वर्धापन  दिनानिमित्त भगिनी निवेदिता  बँकेच्या संस्थापक मीनाक्षी दाढे  आणि ‘देणे समाजाचे’ या उपक्रमाद्वारे प्रदर्शनाच्या माध्यमातून सामाजिक संस्थांचे कार्य नागरिकांसमोर आणणाऱ्या वीणा गोखले यांना डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते स्नेहाधार गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  या वेळी स्रेहालयचे डॉ.  गिरीश कुलकर्णी व कॉर्पोरेट  क्षेत्रातील व्यवस्थापनतज्ज्ञ  प्रकाश आपटे, स्नेहाधारच्या प्रकल्प संचालक शुभांगी कोपरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)