शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

फास्टॅगचा तांत्रिक घोळ मिटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 5:45 AM

राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग असलेल्या वाहनांना टोल भरणा करण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुणे : राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग असलेल्या वाहनांना टोल भरणा करण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अजूनही बहुतेक टोलनाक्यांवर फास्टॅग असूनही अनेकांना रोखीने टोल द्यावा लागत आहे. तर रोखीने पैसे देऊनही फास्टॅगमधून टोल जात असल्याच्या तक्रारी चालकांकडून केल्या जात आहेत. काहींच्या फास्टॅग खात्यातून जादा टोलवसुली होत आहे. या तांत्रिक अडथळ््यांमुळे अजूनही टोलनाक्यांवरील रांगांमधून वाहन चालकांची सुटका झालेली नाही.१५ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्याबाबतची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही तांत्रिक घोळ संपताना दिसत नाही.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तळेगाव टोलनाक्यावर अमेय हरदास यांच्या फास्टॅग खात्यातून १७३ ऐवजी ११६६ रुपये गेले. त्यानंतर खात्यात पुरेसे पैसे नसल्याने त्यांचे खाते बंदही झाले. त्यांनी बँकेसह राष्ट्रीय महामार्र्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली. विनीत अहलुवालिया, दिव्य शहा यांना रोख पैसे दिल्यानंतर पुन्हा फास्टॅगमधून पैसे गेल्याचा अनुभव आला. सचिन मोरे यांना शनिवारी पाटस मार्गावर टोलचे पैसे दोनदा द्यावे लागल्याचे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.वाहनाला फास्टॅग असूनही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम मागितली जात आहे. त्यासाठी फास्टॅग खात्यात पुरेसे पैसे नाही, फास्टॅग स्कॅन होत नाही अशी कारणे दिली जात आहेत. त्यामुळे रोख रक्कम देऊन टोल भरण्याशिवाय चालकांकडे पर्याय नसतो.