शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

कात्रज नवीन भोगद्यात भीषण अपघात, डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 3:02 PM

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले...

कात्रज (पुणे) : भारती विद्यापीठ वाहतूक विभागाला सकाळी पावणे अकराच्या सुमारास पुणे-सातारा रोड कात्रज नवीन बोगद्यामध्ये एका दुचाकीचा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता दुचाकी चालक विश्वास धापटे (वय ४८ ) रा. बावडा तालुका पारगाव खंडाळा, जिल्हा सातारा हे बोगद्यामध्ये रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव देखील झाला होता.

वाहतूक विभागाकडून भारती पोलीस स्टेशनला व रुग्णवाहिकाला माहिती देण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी व रुग्णवाहिका दाखल होत सदरील बेशुद्ध अवस्थेत असलेले विश्वास धापटे यांना नवले हॉस्पिटल येथे नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांकडून मिळाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघातkatrajकात्रजPuneपुणे