शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोंढव्यात एफडीएची कारवाई

By admin | Published: June 26, 2017 4:01 AM

कोंढवा येथील गोकुळनगर परिसरात भेसळयुक्त तूप व लोणी तयार केले जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोंढवा येथील गोकुळनगर परिसरात भेसळयुक्त तूप व लोणी तयार केले जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली. एफडीएने भेसळयुक्त अन्नपदार्थांचे १४ नमुने ताब्यात घेतले आहेत. शनिवारी रात्री साडेतीनपर्यंत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई केली.कोंढव्यातील एका खासगी इमारतीत भाडे तत्त्वावरील खोलीमध्ये भेसळयुक्त तूप व लोणी तयार केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर कोंढव्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने गोकुळनगर येथील इमारतीत छापा टाकला. त्यात गाईचे १ लाख ४९ हजार ५५० रुपये किमतीचे ५३१ किलो तूप, म्हशीचे १ लाख ३९ हजार ७९२ रुपये किमतीचे ५७६ किलो तूप तसेच २८ हजार ८९६ रुपये किमतीचे १९६ किलो लोणी (बटर), १ हजार ७७६ रुपये किमतीचे १७ किलो रिफार्इंड सोयाबीन तेल, ३७ हजार ८२९ रुपये किमतीचे ३९४ किलो वनस्पती तेल असा एकूण ३ लाख ५७ हजार ८४३ रुपये किमतीचा मालसाठा जप्त करण्यात आला.एफडीएचे अधिकारी एस. पी. शिंदे, प्रशांत गुंजाळ, संतोष सावंत, अजित मैत्रे, गणपत कोकणे, देवानंद वीर यांनी रात्री साडेतीनपर्यंत स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.