शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

शेतक-यांच्या खात्यात पावणेआठ कोटी जमा, पुणे जिल्ह्यात पंधराशेवर लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 3:21 AM

कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १,४०० पात्र शेतकºयांच्या खात्यात ७ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची संख्या १,५२६ इतकी झाली आहे.

पुणे : कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १,४०० पात्र शेतकºयांच्या खात्यात ७ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची संख्या १,५२६ इतकी झाली आहे.राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी प्राप्त झाली आहे. त्यात ८ हजार ६१० कोटी रुपये बँकांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. त्यापैकी राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यावर २ हजार ७७० कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच, राष्ट्रीयीकृत बँकांच्या खात्यावर ५ हजार ८४० कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये पुणे जिल्हा बँकेच्या खात्यात ७ कोटी ७४ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. या निधीचा फायदा जिल्ह्यातील१ हजार ३७८ शेतकºयांना होईल. येत्या मंगळवारपर्यंत (दि. ५) ही रक्कम शेतकºयांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी माहिती सहकार आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.- छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या योजनेतील पात्र शेतक-यांच्या पहिल्या यादीत २६ शेतकºयांना १८ लाख ४१ हजार रुपये व पहिल्या यादीतील १२२ शेतक-यांना ६८ लाख ५९ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. यामुळे या योजनेचा फायदा मिळालेल्या शेतक-यांची संख्या १,५२६ झाली आहे.- कर्जमाफीची रक्कम देण्यापूर्वी संबंधित शेतकºयांचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोडयांची तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी