शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
5
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
6
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
7
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
8
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
9
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
10
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
11
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
12
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
13
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
14
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
15
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
16
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
17
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
18
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
19
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
20
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?

नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करा; चाकणमधून भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:50 PM

आक्षेपार्ह वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे

चाकण : आक्षेपार्ह वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या बाबत चाकणपोलिसांना भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे,अध्यात्मिक आघाडी जिल्हा समन्वयक गुलाब खांडेभराड,तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव,जिल्हा सचिव श्याम पुसदकर,चाकण शहराध्यक्ष अजय जगनाडे, पंढरीनाथ सुतार, दिपक मराठे,जितेंद्र सोनवणे, प्रल्हाद परदेशी,गणेश उंबरे,संतोष भोज, जयदेवसिंग दुधानी,मोतीलाल बाविस्कर,ज्ञानेश्वर बडे,संतोष हजारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

चाकण येथे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जाहीर निषेध करून,भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे आदर्श संविधान आपल्या देशाला दिले त्या संविधानानुसार सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला अशी भाषा वापरणे आणि खुलेआम मारण्याची धमकी देणे हा राजद्रोह आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून,तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी अशी आग्रही मागणी उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चाकण पोलिसात दिलेल्या निवेदनात केली.

टॅग्स :ChakanचाकणBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसPoliceपोलिस