शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

...अखेर तलाठी झाले रुजू

By admin | Published: March 21, 2017 5:00 AM

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील तलाठी कार्यालय हे क्लार्क किंवा शिपायाच्या ताब्यात असल्याने नागरिकांच्या जमीन खरेदी-विक्री नोंद,

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील तलाठी कार्यालय हे क्लार्क किंवा शिपायाच्या ताब्यात असल्याने नागरिकांच्या जमीन खरेदी-विक्री नोंद, हक्कसोड पत्र, वारस हक्क नोंद वर्ष होऊन नोंदी होत नाही. ७/१२ व ८ ‘अ’ उताऱ्यासाठी अवसरी खुर्द येथील शासकीय कॉलेजला तलाठ्याची संधी होण्यासाठी पाच किलोमीटर हेलपाटे मारावे लागत असल्याचे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तातडीने दखल घेत तलाठी एस. एम. गायकवाड हे अवसरी बुद्रुक येथील तलाठी कार्यालयात दाखल झाले.आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुकसह अनेक गावांतील तलाठी ७/१२, ८ ‘अ’ उतारे आॅनलाइन करण्याच्या नावाखाली तलाठी भाऊसाहेब नेमून दिलेल्या गावात पंधरा दिवस ते महिनाभरात एखाद्या दिवशी हजर राहतात. अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, गावडेवाडी यातीन गावासाठी अवसरी बुद्रुक येथे तलाठी कार्यालय आहे. तीन गावांसाठी सध्या एस. एस. गायकवाड गेली तीन ते चार वर्षांपासून कार्यरत आहे. महसूल मोठा असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना ७/१२, ‘८’ अ उतारे व उत्पन्नाचे दाखले वारंवार लागत असतात. या भागातील शेती बारमाही बागायती असल्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. तलाठी कार्यालयात एक ते दीड वर्षापासून वारसहक्क नोंद हक्कसोडपत्र करण्यासाठी अर्ज केलेले असून, अद्याप कोणाचीही कोणतीही कामे तलाठ्याला पैसे देऊनसुद्धा झाली नसल्याची तक्रार शेतकरीवर्ग करत आहे. तलाठी एस. एस. गायकवाड यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी अवसरी, टाव्हरेवाडी, गावडेवाडीतील शेतकऱ्यांनी केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच तातडीने तलाठी एस. एस. गायकवाड हे शुक्रवारी सकाळी कार्यालयीन वेळेत अवसरीतील तलाठी कार्यालयात उपसिथत राहून सर्वांना ७/१२, ८ ‘अ’ उतारे लगेच देण्यास सुरूवात केली.