शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

आर्थिक वादाचा विकोप; डोक्यात लोखंडी रॉड मारुन नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:32 AM

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री दोन अडीचच्या दरम्यान ही घटना घडली

धनकवडी : आर्थिक व्यवहारातून वाद घालत एका व्यक्ती च्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.१३) रात्री घटली. राहूल बबन दांगट, (वय ४६ वर्षे, धंदा शेती, रा. फ्लॅट नं ०४, स.नं- १३. शिलाई वर्ल्ड समोर, आंबेगाव बु.) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुशांत नारायण आरुडे, (वय-३० वर्षे, रा. चिंतामणी अपार्टमेंट, फालेनगर, आंबेगाव बु. ) यास भारती विद्यापीठ पोलिसांनीअटक केली आहे. विकास बबन दांगट, ( वय ४२ वर्षे,) यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दोन अडीच च्या दरम्यान आंबेगाव बुद्रुक येथील पुर्वी पॉकीट कॉर्नर कॅफे जवळ फिर्याद यांचा भाऊ राहुल दांगट आणि सुशांत आरुडे, यांच्या मध्ये आर्थिक व्यवहारा वरुन वाद झाला. सुशांत याने राहूल च्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून खुन केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक