शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

Pune | गायब लोको पायलट शोधा अन्यथा एकही रेल्वे चालू देणार नाही; NRMU संघटनेचा इशारा

By नितीश गोवंडे | Published: December 05, 2022 1:26 PM

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून लोको पायलट गायब...

पुणे : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून ५५ तासांपासून बेपत्ता झालेला लोको पायलट हरिषचंद्र अंकुश याला रेल्वे प्रशासनाने त्वरित शोध घ्यावा. अन्यथा पुण्यातून एकही रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

९ तासांची ड्युटी पूर्ण केल्यानंतर पुन्हा एक तास ओव्हरटाईम केलेल्या लोको पायलटला वरिष्ठांनी अजून चार ते पाच तास ड्युटी करण्यास सांगितले होते. यावेळी लोको पायलटने मला विश्रांतीची गरज असल्याचे वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्याला अत्यंत खालच्या शब्दांमध्ये फोनवर सुनावण्यात आले. तसेच जर आमच्या ऐकले नाही तर बदली करू अशी धमकीही दिली.

यानंतर ड्युटी पूर्ण करून संबंधित रेल्वे चालक घरी गेला असता, त्याला दुसऱ्या दिवशी मिरजला बदली करण्यात आल्याचा मेसेज फोनवर आला. यानंतर मी ऑफिसला जाऊन येतो असे पत्नीला सांगून घरातून बाहेर पडलेला लोको पायलट पुन्हा आजपर्यंत घरी आलाच नाही.

शनिवारपासून गायब असलेला लोको पायलट सोमवारपर्यंत ना नोकरीला आला होता ना घरी गेला होता. त्यामुळे त्याच्या पत्नीसह रेल्वे युनियनने सोमवारी सकाळी डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करत ४८ तासांमध्ये त्याला हुडकून आणा अन्यथा पुण्यावरून एकही रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वे