शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

आधी धुके आता वाहतूककोंडीचे कारण!; पुणे-कर्जत पॅसेंजर पुन्हा रद्द केल्याने प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 11:31 AM

पुणे-कर्जत पॅसेंजर आज (दि. ४) पुन्हा रद्द करण्यात आली आहे. यासाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबईमधील वाहतूककोंडीचे कारण पुढे करण्यात आले आहे. रेल्वेच्या या भूमिकेवरून प्रवाशांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देदाट धुके पडत असल्याने १२ ते १४ डिसेंबर दरम्यान करण्यात आली होती रद्दरेल्वेच्या या भूमिकेवरून प्रवाशांमध्ये मात्र संतापाचे वातावरण

पुणे : पुणे-कर्जत पॅसेन्जर आज (दि. ४) पुन्हा रद्द करण्यात आली आहे. यासाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबईमधील वाहतूककोंडीचे कारण पुढे करण्यात आले आहे. रेल्वेच्या या भूमिकेवरून प्रवाशांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे.मुळात पुणे-कर्जत पॅसेंजर ही कर्जतपर्यंतच असल्याने त्याचा मुंबईतील वाहतूककोंडीशी संबंधच काय? असा सवाल प्रवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे इतर गाड्या मात्र सुरळीत सुरू असल्याबद्दल प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दुपारी दीड वाजता धुके?कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात आली होती. मुंबईत दुपारी दीड वाजताही दाट धुके असते का अशा प्रश्न प्रवाशांना पडला होता.पुणे-कर्जत -पुणे (५१३१७/५१३१८) ही गाडी पुण्याहून सकाळी १११५ वाजता निघते व कर्जतला दुपारी दीड वाजता पोहचते.  तेथून ती ३ वाजता निघून पुण्यात सायंकाळी साडेपाच वाजता पोहचते. या पॅसेंजरच्या तिकीटाचा दर कमी असल्याने असंख्य गरीब नागरिक या गाडीने जाणे पसंत करतात. मात्र वारंवार आणि न पटणारी कारणे रेल्वेकडून देण्यात येतात आणि ऐनवेळेला गाडी रद्द करण्यात येते त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Karjatकर्जतPuneपुणे