शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

वरवंड येथे प्रथमच पदवी प्रदान कार्यक्रम

By admin | Published: April 26, 2016 1:59 AM

वरवंड ग्रामशिक्षण संस्था असून या संस्थेचा स्थापनेपासून कधीही अशा प्रकारे कार्यक्रम केला गेला नव्हता.

वरवंड : दौंड तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर असणारे गाव म्हणजे वरवंड. या गावामध्ये वरवंड ग्रामशिक्षण संस्था असून या संस्थेचा स्थापनेपासून कधीही अशा प्रकारे कार्यक्रम केला गेला नव्हता. मात्र ही पदवी प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे येथील विद्यार्थी व शिक्षकवर्ग व संस्थेचे अध्यक्ष, संचालक यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय वरवंड (ता. दौंड) यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी प्रदान कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ३८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून टी. सी. कॉलेज प्राचार्य बारामती डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अर्जुन दिवेकर, विकास ताकवणे, प्राचार्य एल. के. शितोळे, डॉ. विजय दिवेकर, योगिनी दिवेकर, संजय दिवेकर, प्राचार्य के. डी. वणवे, मुख्याध्यापक अनिल शितोळे, संतोष कचरे, संस्थेचे संचालक गणपत दिवेकर व अंकुश दिवेकर उपस्थित होते. प्रा. डॉ. के. व्ही. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मारुती वाघमारे यांनी आभार मानले.(वार्ताहर)