शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
3
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
4
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
5
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 8:45 PM

न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये राहात असलेल्या वॉचमनच्या मुलीला खेळायला बोलवण्यास तिच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला. लखन पेरियार असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाचा कारावास भोगावा लागेल. तसेच, दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. २६ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.३० च्या सुमारास धानोरी परिसरात हा प्रकार घडला.याबाबत पीडितेच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेच्या दिवशी पीडिता सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसमवेत खेळत होती. यावेळी ती सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीला खेळायला बोलावण्यासाठी तिच्या घरात गेली. यावेळी, त्याठिकाणी असलेल्या वॉचमनच्या नातेवाईकाने तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.सरकारी पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणात त्यांनी ५ साक्षीदार तपासले. गुन्ह्यात पीडित मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सतीश जाधव यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ