शिंदे शाळेचे ध्वजारोहण सरपंच सचिन आनंदा देवकर यांनी केले, तर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोनाली भिमसेन टेमगिरे यांनी केले. कोरेगाव खुर्द शाळेचे ध्वजारोहण विद्यमान सरपंच कैलास गाळव यांनी केले. शेलू शाळेचे ध्वजारोहण
चिंधू नाना करंडे ( माजी सरपंच ) व पोलीस पाटील नवनाथ करंडे यांनी केले. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण अक्षय डवळ सरपंच व उपसरपंच संपत पडवळ यांनी केले. बोली शाळेचे ध्वजारोहण सरपंच भरत लांडगे यांनी, भामचंद्र नगर शाळेचे ध्वजारोहण दत्तात्रय घुले (शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष) यांनी आसखेड खुर्द शाळेचे ध्वजारोहण प्राचिताई कैलास लिंभोरे (सरपंच ) व रूखमिणीताई भरत लिंभोरे (उपसरपंच) यांच्या हस्ते, वणझिरावस्ती शाळेचे ध्वजारोहण भांबोली गावचे उपसरपंच वैभव निखाडे व ग्रामपंचायत सदस्य अंकुश कडाळे यांनी, ऐनाडेवस्तीचे व राजूबाईवस्तीचे ध्वजारोहण
रत्नमालाताई कैलासशेठ गाळव , (मा. सरपंच कोरेगाव खुर्द ) हस्ते झाले तर वासुली शाळेचे ध्वजारोहण सरपंच विक्रम उत्तम पाचपुते तर ग्रामपंचायतीचे मीरा साहेबराव दहातोंडे
यांनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजविहिरे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब बबन मरगज यांचे हस्ते, प्राथमिक शाळा सावरदरी येथे उपसरपंच संदीप पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सर्व शाळांनी शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते आणि स्वतंत्र दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना निबंध, चित्रकला अशा स्पर्धा देण्यात आल्या.
--
फोटो क्रमांक : १६ आसखेड स्वातंत्र्य दिन
फोटो ओळी : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सावरदारी येथे ध्वजारोहण करताना उपसरपंच संदीप पवार व ग्रामस्थ.
160821\16pun_5_16082021_6.jpg
फोटो क्रमांक : १६ आसखेड स्वातंत्र्य दिन फोटो ओळी : स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने सावरदारी येथे ध्वजारोहण करताना उपसरपंच संदीप पवार व ग्रामस्थ