शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
3
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
4
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
5
काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
6
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
7
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
8
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
9
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
10
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी
11
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
12
Hyundai Motor India IPO : ह्युंदाईचा आयपीओ उघडताच ८% सबस्क्राइब, पण ग्रे मार्केटमध्ये ९२ टक्क्यांपर्यंत घसरण
13
नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का 
14
'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो
15
Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...
16
'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."
17
शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला, माजी प्र-कुलगुरू अशोक प्रधान यांचे निधन 
18
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
19
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
20
मी पुन्हा येईन... कर्मचाऱ्याने असा काही राजीनामा दिला की, होईल २०१९ च्या निवडणुकीची आठवण

उजाड माळरानावर फुलवली डाळिंबबाग

By admin | Published: July 09, 2015 11:19 PM

पारवडी (ता. शिरूर) येथील दत्तात्रय कोकरे यांनी उजाड माळरानावर डाळिंबाची बाग फुलविली आहे. ७५ वर्षीय कोकरे हे स्वत: शेतामध्ये आधुनिक ज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत.

राहू : पारवडी (ता. शिरूर) येथील दत्तात्रय कोकरे यांनी उजाड माळरानावर डाळिंबाची बाग फुलविली आहे. ७५ वर्षीय कोकरे हे स्वत: शेतामध्ये आधुनिक ज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत. पाच एकरांवर १४ बाय १० मध्ये भगवा जातीच्या डाळिंबाची १५००च्या जवळपास रोपे लावली होती. आता डाळिंबाचा हा दुसरा बहार असून, ७५ टनांच्या जवळपास उत्पादन अपेक्षित आहे, तर ५० लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळेल, असे कोकरे यांनी सांगितले. आता डाळिंब तोडणीसाठी आली आहेत. अतिशय मुरमाड जमिनीत कधीही इतर कुठलेही पीक न येणारी पडीक जमीन असताना आधुनिक तंत्रज्ञान, ठिंबक सिंचन, जिवाणू खते, शेणखत, पालाशयुक्त खतांचा वापर, रासायनिक खतांचा नाममात्र वापर करून त्यांनी ही बाग उभी केली आहे. बऱ्याचदा आखाती व युरोपियन देशांमध्ये त्यांची डाळिंब निर्यात झाली आहेत. या वर्षी त्यांचा डाळिंब निर्यातीचा मानस आहे. सध्या दत्तात्रय कोकरे यांची मुले कैलास व चंद्रकांत ०यांनी डोंगरउताराची जमीन दुरुस्त करून नवीन १० एकरांवर भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे.