शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

पुण्यात माजी नगरसेविकेच्या पुत्राची लाथाबुक्क्यांनी मारहाण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:18 AM

पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली....

पुणे : सोसायटीच्या बैठकीत वीज बिल जास्त का आले, याची विचारणा केल्याने झालेल्या वादात माजी नगरसेविकेचा मुलगा व बांधकाम व्यावसायिक याने मारहाण केली. त्यात नागरिकाचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले.

याबाबत पंकज दीपक जाधव (वय ३३, रा. माउली रेसिडेन्सी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समीर दुधाने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कर्वेनगर मधील माउली रेसिडेन्सीमध्ये शनिवारी दुपारी चार वाजता घडली.

अधिक माहितीनुसार, माउली रेसिडेन्सीमध्ये सोसायटीची बैठक होती. त्या फिर्यादी व फिर्यादीचे वडील यांनी बांधकाम व्यावसायिक समीर दुधाने यांना वीज बिल जास्त का आले, अशी विचारणा केली. तो राग मनात धरुन समीर दुधाने यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या तोंडावर लाथ मारल्याने त्यात त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

यावेळी झालेल्या भांडणात जाधव यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार समीर दुधाने यांनी दिली, त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkarve nagar policeकर्वे नगर पोलीस