शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

तुकाई भांबुरवाडी गावचे माजी सरपंच भरत थिगळे शिवसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:19 AM

माजी खासदार आढळराव पाटील यांनी सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे ...

माजी खासदार आढळराव पाटील यांनी सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे अंगीकारून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सेवा करण्याचे आवाहन या वेळी उपस्थितांना केले. या वेळी माजी सरपंच भरत थिगळे, माजी सरपंच काळुराम दरेकर, हरिश्चंद्र वेहळे, स्वप्निल दरेकर, नीलेश भांबुरे, माणिक भोसले, विठ्ठल वेहळे, अमोल वेहळे, सुरेश थिगळे यांनी लांडेवाडी, ता. आंबेगाव येथील शिवनेरी निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.

या पक्ष प्रवेशावेळी शिवसेना खेड तालुकाप्रमुख रामदास (आबा) धनवटे, पंचायत समिती उपसभापती ज्योती आरगडे, आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, उपतालुका प्रमख केशव अरगडे, चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी, दत्ताभाऊ कंद पाटील, काळुस गावचे माजी सरपंच संदीप पोटवडे, विजय शिंदे पाटील, ग्राहक सरक्षण कक्षाचे शंकर शिंदे, पी. डी. पाटील, दत्ता टाकळकर, श्रीनाथ लांडे, भानुदास यळवडे आदी मान्यवर उपस्थित होते.