शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक; शिक्षण विभागातील अधिकारी शैलजा दराडेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 6:28 AM

गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलजा दराडेने पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण विभागातील मोठ्या पदावर असलेल्या शैलजा दराडे या महिलेला पोलिसांनी सोमवारी अटक केली. यापूर्वी शिक्षण विभागात पैशांच्या बदल्यात नोकरीचे आमिष दाखवल्याने तिचे निलंबन करण्यात आले होते. शैलजा दराडेने राज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले, मात्र नोकरी न लावता फसवणूक केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलजा दराडेने पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्य सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल दिला होता. 

२७ लाख घेतलेn फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक आहेत. त्यांच्या नात्यातील एका महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती. त्यांची दादासाहेब दराडे याच्याशी ओळख झाली. त्याने बहीण शैलजा शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगितले.n दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्या बदल्यात त्याने २७ लाख रुपये घेतले. 

n शैलजा दराडे ही महिला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त या पदावर कार्यरत होती. n हडपसर पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या विभागातून निलंबित करण्यात आले होते. n नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शैलजा दराडे आणि तिचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे या दोघांनी फसवणूक करत, १२ ते १४ लाख रुपये घेऊन ४४ जणांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

टॅग्स :fraudधोकेबाजी