शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

जयंत नाडकर्णींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:40 PM

माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी (८६) यांच्यावर मंगळवारी सायंकाळी गोळीबार मैदान येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुणे : माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी (८६) यांच्यावर मंगळवारी सायंकाळी गोळीबार मैदान येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सोमवारी दुपारी ४ वाजता मुंबईतील कुलाबा येथील आयएनएचएस अश्वनी रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले होते. ते नौदलाचे १४वे नौदलप्रमुख होते.नाडकर्णी यांच्या मागे दोन मुले असून त्यातील रवी हे भारतीय नौदलात रियर अ‍ॅडमिरल पदावर आहेत. अंत्यसंस्काराला त्यांच्यासह माजी हवाईदल प्रमुख एस. के. ग्रेवाल, व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा, राजीव किशोर व इतर अधिकारी उपस्थित होते.नाडकर्णी हे मार्च १९४९मध्ये रॉयल इंडियन नेव्हीत रुजू झाले. त्यानंतर डार्टमाऊथ या रॉयल नेव्हल कॉलेजमध्ये त्यांनी प्राथमिक प्रशिक्षण घेतले. आयएनएस तलवार आणि आयएनएस दिल्लीचे ते कमांडिंग आॅफिसर बनले. पुढे पश्चिम क्षेत्राचे फ्लॅग आॅफिसर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. नौदल उपप्रमुख होण्याआधी ते ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग आॅफिसर कमांडिंग इन चीफ होते. १ डिसेंबर १९८७ रोजी त्यांनी नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नोव्हेंबर १९९०पर्यंत ते या पदावर होते.

टॅग्स :Puneपुणे