राज्य सरकारही मदत करणारपुणे: भूसंपादनाअभावी रखडलेले चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी त्यांच्या पुणे दौऱ्यात दिले. महापालिकेकडून भूसंपादनाचे काम निधी अभावी थांबले असून त्यात अडचण असेल तर ती दूर करण्याची सकारात्मकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच दाखवली आहे.
चांदणी चौकाच्या कामाची गडकरींकडून चौकशी : मेधा कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:32 IST
चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम अखेर सुरु करण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे दौऱ्यात दिले.
चांदणी चौकाच्या कामाची गडकरींकडून चौकशी : मेधा कुलकर्णी
ठळक मुद्देराज्य सरकारही मदत करणार केंद्र सरकारकडून या नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी मंजूर