शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

गणेशोत्सवातील खड्डेमुक्ती कागदावरच

By admin | Published: August 31, 2016 1:39 AM

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांकडून खड्डेविरहित मंडपांची उभारणी करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सर्रास

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांकडून खड्डेविरहित मंडपांची उभारणी करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सर्रास रस्त्यांवर खड्डे खणून मंडप उभारले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डे खणण्यास सक्त मनाई असताना त्या रस्त्यांवरही खड्डे खोदण्यात आल्याचे चित्र शहरात दिसत आहे. मंडप धोरणानुसार रस्त्यावर खड्डा खणल्यास प्रतिखड्डा २ हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवांकरिता एक मंडप धोरण तयार करण्याचे निर्देश मागील वर्षी सर्व महापालिकांना दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने रस्त्यात मंडप टाकण्याबाबतची नियमावली तयार करून तिला मुख्य सभेची मंजुरी घेतली. त्यानंतर ही नियमावली उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.तक्रारी करता येणारउच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक उत्सवाच्या वेळी वाहतुकीला अडथळा होईल अशा मंडपांची उभारणी, खड्डे खणणे, ध्वनिप्रदूषण यांबाबत नागरिकांना पालिकेकडे तक्रारी करता येऊ शकणार आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे नागरिक तक्रारी करू शकतात.विविध उत्सवांकरिता मंडप उभारताना संपूर्ण रस्ता अडविला जाऊ नये. रस्त्यामध्ये खड्डे खणून मंडप टाकू नये, मंडपांची उंची ४० फुटांपेक्षा जास्त नसावी, अधिक रहदारी असलेल्या हॉस्पिटल, कॉलेज, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात मंडपांना परवानगी देऊ नये असे मंडप धोरणाच्या अटी-शर्तींमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तरीही, या नियमांचे मंडळांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येते.