शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

पुण्यात टोळक्याचा रिक्षाचालकावर कोयत्याने वार; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:42 PM

१२ जणांच्या टोळक्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला...

धनकवडी (पुणे) : मोटार सायकलवरुन आलेल्या १२ जणांच्या टोळक्याने रिक्षाचालकावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सच्चाई माता पायथा परिसरात मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी दत्ता शिंदे (वय २३, रा. सच्चाई मातानगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ( फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी १२ जणांच्या टोळक्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. ते प्रवासी वाहतूक करण्यासाठी रिक्षा घेऊन कदम यांच्या पान टपरीसमोर थांबले होते. त्यावेळी चार दुचाकीवरुन आलेल्या बारा जणांच्या टोळक्याने फिर्यादी यांच्याकडे पाहून 'हाच तो हाच आहे तो'..असे म्हणत त्याचा पाठलाग करून पकडले आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात, हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. 

दरम्यान या घटनेत प्रथमेश घाडगे (रा. संतोषनगर, कात्रज) यालाही मारहाण करुन गंभीर जखमी केले.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkatrajकात्रजauto rickshawऑटो रिक्षा