शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
2
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
3
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
4
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
5
टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
6
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?
7
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
8
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस
9
Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?
10
दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
11
राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
12
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
13
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
14
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
15
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
16
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
17
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
18
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
19
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
20
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे

पुण्यात टोळक्याकडून राडा, जल्लोषावेळी तरुणाला चाकूने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:09 IST

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, काल सामन्याच्या जल्लोषावेळी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दोन दिवसापूर्वी एका तरुणाने येरवडा चौकात अश्लील वर्तन केल्याची बातमी समोर आली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तो पर्यंत आता  एका तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  काल रात्री भारताने सामना जिंकल्यानंतर एफसी रोडवर तरुणांनी मोठा जल्लोष केला. यावेळी काही तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार

जल्लोष दरम्यान टोळक्याकडून एका तरुणाला चाकूने मारहाण. पाच ते सहा जणांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.  तरुणाला चाकुने बेल्टने आणि दगडाने तरुणाला मारहाण केली आहे. या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

टीम इंडियाच्या विजयानंतर पुण्यात जल्लोष सुरू होता. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन फटाके फोडून जल्लोष करत होते. तर काही ठिकाणी डिजेच्या तालावर लोक नाचत होते. तर दुसरीकडे एफसी रोडवर एका टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला. चाकुने मारहाण केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी