सुपे : ग्रामसेवकांच्या असणाऱ्या विविध मागण्यांची पूर्तता शासन पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे ग्रामसेवकांनी पुकारलेल्या ‘बंद आंदोलना’मुळे सर्वसामन्य नागरिकच वेठीस धरला गेला आहे. त्याची असणारी कामे रखडली गेली आहेत.ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीमध्ये विविध दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शासनाच्या विरोधात पुकारलेल्या ‘बंद’मुळे सर्वसामान्य नागरिकच वेठीस धरले गेले. त्यांची विविध दाखले काढण्याची अडचण झाली आहे.
‘बंद’मुळे सर्वसामान्य नागरिकच वेठीस
By admin | Published: November 18, 2016 5:54 AM