शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

मोबाईल ‘स्कॅन’ करा तिकिट मिळवा

By admin | Published: June 23, 2017 1:27 AM

रेल्वे स्थानंकावर प्रवाशांची तिकिट रांगेतून मुक्तता व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रयोग राबवले जात आहे. त्याच धर्तीवर प्रवाशांना आता मोबाईल तिकिटाची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेल्वे स्थानंकावर प्रवाशांची तिकिट रांगेतून मुक्तता व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रयोग राबवले जात आहे. त्याच धर्तीवर प्रवाशांना आता मोबाईल तिकिटाची सुविधा लवकरच मिळणार आहे. मोबाईल स्कॅन करुन त्वरित तिकिट देणारे नवे एटीव्हीएम मशीन रेल्वे बसवण्याच्या तयारीत आहे. रेल्वे सुचना प्रणाली केंद्राकडून (क्रिस) या बाबतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रत्येकी ५ रेल्वे स्थानकांत सर्वप्रथम ही सुविधा देण्यात येणार आहे. पेपरलेस तिकिटांपेक्षा प्रवाशांचा प्रतिसाद पेपर तिकिटाला जास्त आहे. त्यामुळे स्कॅन तिकिटासाठी नवे आधुनिक एटीव्हीएम बसवण्यात येणार आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमाने तिकिट बूक केल्यानंतर प्रवाशांना आयआर कोड मिळेल. या आयआर कोडद्वारे मोबाईल स्कॅन करुन त्वरित तिकिट मिळणे शक्य आहे. महिनाभरात नवे एटीव्हीएम स्थानकांवर बसवण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांचा वेळ वाचवा या दृष्टिकोनातून सद्य प्रकियेत बदल करण्याचा प्रयत्न क्रिसच्या वतीने करण्यात येत आहे. बहुतांशी प्रवाशांकडे स्मार्ट फोन आहे. त्याचा स्कॅनर म्हणून वापर करुन त्वरित तिकिट मिळवता येणे शक्य आहे. महिन्याभरात मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर ही सेवा देण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली या स्थानकांवर स्कॅन करुन तिकिट मिळवता येणार असल्याची माहिती क्रिसचे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली.